100 General Knowledge Question and Answers in Marathi .
सर्वात जास्त परीक्षेमध्ये विचारले जाणारे 100 जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तर मराठीमध्ये 1. महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कुठे आहे? (A) मुंबई (B) सातारा (C) चंद्रपूर (D) खोपोली उत्तर : (D) खोपोली (रायगड ) 2. भारताचा सर्वात उंच मीनार कोणती आहे? (A) चार मीनार (B) झूलता मीनार (C) कुतुब मीनार (D) शहीद मीनार उत्तर : (C) कुतुब मीनार -73 मीटर 3. सुर्याकडून पृथ्वीवर येणारी ———– टक्के अतिनिल किरणे ओझोनच्या थरामुळे अडविली जातात? A. 50 B. 99 C. 90 D. 70 उत्तर : (B) 99% 4. जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय कुठे आहे? (A) लंडन (B) दिल्ली (C) पॅरिस (D) जिनेव्हा उत्तर : (D)जिनेव्हा 5. प्रथम भारतीय अंतराळवीर कोण आहेत? (A) सुनीता विल्यम्स (B) कल्पना चावला (C) राकेश शर्मा (D) यांपैकी नाही उत्तर : (C) राकेश शर्मा 6. ध्वनींची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते? (A) डिग्री (B) सेल्सिअस (C) डेसिबल (D) यांपैकी नाही उत्तर : (C) डेसिबल 7. महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे? (A) 800 (B) 480 (C) 1030 (D) 720 उत्तर : (D) 720 8. बोर अभयारण्य कोणत्या जिल्...