डेव्हिड रिकाडांचा आर्थिक विकासाचा सिध्दांत सांगा
डेव्हिड रिकाडांचा आर्थिक विकासाचा सिध्दांत सांगा डेव्हिड रिकाडचा आर्थिक विकासाचा सिध्दांत : - अभिमतपांतिय अर्थशास्त्रज्ञ डेव्हिड रिकाड यांनी सन १८१७ मध्ये प्रकाशित केलेल्या ' The principles of Political Economy and Taxation ' या पुस्तकात आर्थिक विकासाचे विचार मांडले . अॅडम स्मिथ प्रमाणे यांनीही आर्थिक विकासाचा स्वतंत्र सिध्दांत मांडला नाही . रिकार्डाचे आर्थिक विकासाचे विचार हे बहुतांशी कार्ल मार्क्सच्या विचारासारखे आहेत . से पुढील प्रमाणे आहेत . ( १ ) घटत्या उत्पादनाचा सिध्दांत रिकार्डोच्या मते अर्थव्यवस्थेत घटत्या उत्पादनाची प्रवृत्ती ही नैसर्गीक असते . त्यामुळे कृषी क्षेत्रात घटत्या उत्पादन फलाचा नियम लागू पडतो . त्यामुळे शेतीचा आर्थिक विकास मंदावून त्याचा अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होतो . हे टाळण्यासाठी विदेशातून अन्नधान्याची आयात करावी , नव्हे तर जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढून जीवनमानाचा दर्जा घसरतो . त्यामुळे आर्थिक विकास मंद होतो . अशा पध्दतीने घटत्या उत्पादनाचा व आर्थिक विकास यांचा संबंध स्पष्ट केला आहे . ( २ ) मजुराची मजुरी श...