Posts

Showing posts with the label BASY

Category

Show more

The Lost Leader Full Poem explanation

Image
About the poet  Robert Browning Robert Browning (1812-1889) was a master of the poetic genre called the dramatic monologue, and one of the most prominent poets of the Victorian era. He was married to Elizabeth Barrett Browning, a prominent poet in her own right. His Dramatis Personae, one of his most famous works, was published in 1863. Browning's works are noted for his superb storytelling power, his control of diction and his extraordinary understanding of the human psyche. His shorter poetic works also are of superior merit. Porphyria's Lover’, ‘My Last Duchess", "Rabbi Ben Ezra', 'How They Brought the Good News from Ghent to Aix' and 'The Pied Piper of Hamelin' are eternal testaments to his poetic power. About the Poem - The Lost Leader' is a veiled attack on William Wordsworth, who had abandoned liberal and revolutionary ideals to embrace conservative politics. The poem never refers to him directly but is directed at a once esteemed person

सामाजिक प्रश्न (मुद्दे) ( Social Issues) - (Social problems in Contemporary India)

Image
समकालीन भारतातील सामाजिक समस्या  सामाजिक प्रश्न (मुद्दे) ( Social Issues) प्रश्न १ :- धार्मिक अल्पसंख्याकाची संकल्पना सांगून अल्पसंख्यांकांची वैशिष्ट्ये व उदिष्ट्ये स्पष्ट करा. (Causes & Problems of Religious Minorities ) धार्मिक अल्पसंख्यांक यावर निबंध लिहा. उत्तर : प्रस्तावना :- प्रत्येक समाजात त्या समाजातील विविध समूहात, घटकात धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक घटकाधारावर ऐक्य आवश्यक आहे. समाज विघटित होऊ नये म्हणून लोकाचे सहअस्तिवाचे, सहमतीचे शांततेचे संबंध अपरिहार्य आहेत. परंतु सामाजिक भेद, सांस्कृतिक विविधता, राजकीय विरोध, आर्थिक विसंवाद आणि एैतिहासिक शत्रुत्व असेल तर ऐक्य असत नाही. भारतात मुस्लिम, दलित, आदिवासी यांचे धार्मिक, सांस्कृतिक भाषिक, प्रादेशिक विविधतेने त्यांचे ऐक्य आणि एकात्मतेच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. भारतीय समाज जाती, धर्म जमात, प्रदेश, भाषा, संस्कृती वर्गात विभागला आहे. अल्प संख्याकाच्या समस्याच्या पार्श्वभूमीचा आढावा घेताना आर्यानी विषम श्रेणीरचना, जाती निर्माण केल्या. विवाह निषेध, अन्ननिषेध, व्यवसायावर निर्बंध घातले. तसेच भारतात मुस्लिम ख्रिश्चन आले.

स्त्रियांच्या समस्या (Problems of Women) - Social problems in Contemporary India

Image
 स्त्रियांच्या समस्या (Problems of Women) प्रश्न १ :- लिंग भेदभावाची कारणे व स्वरूप स्पष्ट करा. लिंग भेदभाव करण्याची कारणे व स्वरूप विषद करा.  (Causes of Gender Discrimination) लिंग भेदभाव करण्यामागील कारणे व स्वरूप सांगा.  उत्तर : प्रस्तावना :- भेदभावाचे अनेक प्रकार देशपरत्वे वेगवेगळे पाहावयास मिळतात. आर्थिक भेदभावामुळे सामाजिक भेदभाव निर्माण होते. तसेच वर्ग, दर्जा व सत्ता या आधारावर फेदभाव आढळते. यापैकी दर्जाची भेदभाव ही लिंग भेदभावशी संबंधित आढळते. सामाजिक गुणविशेषतील फरक आणि जीवनपद्धतीमुळे श्रेष्ठ-कनिष्ठता प्राप्त होते. तेव्हा दर्जाची भेदभाव आहे असे म्हटले जाते यात सामाजिक दर्जा अपेक्षित आहे. भारतात लिंगाच्या आधारावर स्त्री-पुरुष भेदभाव पाहावयास मिळते. पुरूष स्त्रियांपेक्षा श्रेष्ठ, तर स्त्रिया कनिष्ठ दर्जाच्या हे परंपरागत रीतीने मान्य झालेले आढळते. स्त्री-पुरुषांतील भेदभाव म्हणजे लिंग भेदभाव समजली जाते. समाजातील दर्जा हा लिंगानुसार निश्चित होतो. समाजिक भूमिकादेखील त्यानुसार ठरविल्या जातात. भारतात पितृसत्ताक पद्धती असल्याने कुटुंबात पुरुषांचा अधिकार असतो. वंश पित्याच्या नावाने चाल

Popular posts from this blog

Health and physical education -आरोग्य व शारीरिक शिक्षण Class 12th Project download

Environment education and water security - पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा Project 11th and 12th Class Project Download in PDF

Health and physical education class 12 solutions maharashtra board download in pdf in English