निरंतर विकासाचे नैसर्गिक साधन संपत्तीवरील परीणाम (Sustainable Development Effects on Natural Resources)
निरंतर विकासाचे नैसर्गिक साधन संपत्तीवर कोणते परीणाम होतात ? व तसेच वातावरणात बदल काणत्या घटकामुळे होतो. किंवा टिपा द्या . वातावरण भुमी महासागर / समुद्र शुद्ध पाणी जैव-विविधता खाणकाम उत्तर : ज्या पध्दतीने लोकसंख्या वाढत आहे. त्या पध्दतीने मानवी सतत प्रगत होत चालले आहे. या मागचे कारण म्हणजे माहितीचे तंत्रज्ञान, नवनविन शोध, वाढते औद्योगिकरण इत्यादी एका बाजूने ही प्रगती होत असली तरी या प्रगतीमूळे नैसर्गिक सांधन संपत्तीवर प्रतिकूल परिणाम होत आहे. विकासाच्या नावाखाली नैसर्गिक सधान संपत्तीचा अमर्याद वापर सुरु आहे. या अमर्याद वापरमूळे निसर्गात असलेली जैव-विविधता, भूमी, शुध्दपाणी, वातावरण इत्यादी नैसर्गिक साधन संपत्तीवर परिणाम झालेला दिसून येतो. या नैसर्गिक साधन संपत्तीचा मानवी जीवनावर इतका दिसून येतो की, त्यांना अनेक समस्याना सामारे जावे जागत आहे. निसर्गात आढळणारे प्राणी व वनस्पती यांच्यावर देखील परिणाम झालेला दिसून येत आहे. या परिणामूळे काहि पाणी व वनस्पती पुल होत आहेत. यात निरंतर विकासाचा विचार केला तर नैसर्गिक साधन सगतीच्या वेगवेगळ्या घटकावर परिणाम होतो. ते घटक खालील प्रमाणे आहेत. वात...