महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी || Top 100 important gk question and answers in Marathi
100 General Knowledge Questions and Answers 1. काही स्थायुंना उष्णता दिल्यस त्यांचे द्रवरूपात रूपांतर न होता एकदम वायुरूपात रूपांतर होते. यांस ………. असे म्हणतात. Ans:- संप्लवन 2. निसर्गात ………… इतकी मुलद्रव्ये आढळतात. Ans:- 92 3. ……… या शास्त्रज्ञाने कॅथोड किरण, अॅनोड किरण, प्रोटॉन व इलेक्ट्रॉन यांचा शोध लावला. Ans:- सर जे.जे. थॉमसन 4. अणुशक्तिचे जनक ……….. यांना म्हटले जाते. Ans:- रुदरफोर्ड 5. प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉन यांची संख्या म्हणजे…….. Ans:- अणुअंक 6. अणुमधील ‘न्यूट्रॉन’ या कणांचा शोध ……… यांनी लावला. Ans:- जॉन चॅडविक 7. ………… यांनी पहिली अणुविषयक प्रतिकृती सुचविली. Ans:- सर जे.जे. थॉमसन 8. प्रोटॉन आणि न्युट्रॉन यांच्या एकूण संख्येला……… असे म्हणतात. Ans:- अणु वस्तुमानांक 9. भोवरा, पंखा, पवनचक्की इत्यादींचे फिरणे ….. गतीची उदाहरणे आहेत. Ans:- परिवलन 10. लंबकाच्या घडयाळातील लंबकाची गती किंवा शिवणयंत्रातील सुईची गती यांना…… म्हणतात. Ans:- कंपनगती 11. अग्नीबाण (रॉकेट) ची गती न्यूटनच्या …………. नियमावर आधारित आहे. Ans:- तिसऱ्या 12. संवेग, बल, वेग, विस्थापन, त्वरण इत्यादी भौ...