समकलीन सामाजिक संस्था BA first year sem 2 MCQ Exam
b.a 2nd year sociology objective question in Marathi समाजशासत्र MCQ सोडवा :- जे राजकीय सत्तेसी संबंधीत ते राजकीय असते. असा अर्थ 'सत्ता' संक्लपणे कोणी सागितला आहे ? राज्याचे आवश्यक घटक कोणते ? राज्य म्हणजे असा मानवी समूदाय जो विशिष्ट भुप्रदेशावर कायद्याच्या वापराचा स्वतःला एकाधीकार असल्याचा दावा करतो. राज्यात शांतता व सुव्यवस्था प्रस्थापीत करण्याचे महत्वपूर्ण कार्य कोणत्या संस्थेचे आहे. एखाद्या विशिष्ट प्रदेशावर कायमचे वास्तव्य करुन राहणारा बाह्य नियंत्रणापासून मुक्त असलेला व जिची आज्ञा लोक नित्य पाळतात. अशी शासन व्यवस्था म्हणजे राज्य संस्था होय. राज्य संस्था (Political Institution) प्रश्न १ :- राज्य संस्थेच्या अर्थ व व्याख्या राज्याचे आवश्यक घटक उत्तर : प्रस्तावना :- मानव जरी सामाजिक प्राणी असला तरी मानवाच्या जीवनाला राजकीय बाजू असते. मानवप्राणी ज्या प्रमाणे सामाजिक प्राणी आहे. तेवढाच तोच राजकीय प्राणी आहे. राजकीय म्हणजे काय? याचे उत्तर शोधायचे असेल तर असे सांगता येते की, जे राजकीय सत्तेसी संबंधीत असते ते राजकीय असते. मॅक्स बेबर या प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञाने सत्ता य...