Principles of Political Economy Information
माल्थसचा आर्थिक विकासाचा सिध्दांत 2 माल्थसचा आर्थिक विकासाचा सिद्धांत : - सर थॉमस मालवस यांनी आपल्या ' Principles of Political Economy ' या १८२० मध्ये प्रकाशित केलेल्या ग्रंथाच्या दुसन्या खंडामध्ये देशाच्या आर्थिक विकासाची चर्चा केली आहे . पण यांनीही स्वतंत्र असा सिध्दांत मांडला नाही . त्यांचे आर्थिक विकासाचे विचार पुढील प्रमाणे सांगता येतात . आर्थिक विकास मालथसच्या मते कोणत्याही देशाचा आर्थिक विकास हा त्या देशातील संपत्ती व संपत्तीच्या वितरणावर अवलंबून असतो . ज्या देशामध्ये विपूल प्रमाणात साधनसंपत्ती आहे व तिचे समान न्यायीक स्वरुपात वितरण झाले आहे , अशा राष्ट्राचा आर्थिक विकास होतो . तसेच आर्थिक विकास हा आपोआप होत नाही तर तो विशेष प्रयत्न करून घडवून आणावा लागतो . आर्थिक विकास आणि भांडवल मालयस यांच्या मते भांडवल हा आर्थिक विकासाचा पाया किंवा मूलभूत घटक आहे . त्यामुळे अर्थव्यवस्थेत भांडवलाचे प्रमाण जास्त असेल . तर आर्थिक विकासाचा वेग जास्त असतो , अन्यथा नाही . तसेच अर्थव्यवस्थेत भांडवलाची निर्मिती ही फक्त भांडवलदार वर्गाकडूनच होते . श्रमिक वर्गाकडून भांडवल निर्मि...