सुविचार संग्रह 30 महत्वाच्या सुविचारांचा साठा
सुविचार संग्रह 30 महत्वाच्या सुविचारांचा साठा सुविचार शाळा हे समाजाने समाजाच्या विकासासाठी निर्माण केलेले एक संस्कार केंद्र आहे. सत्य ,समता, स्वातंत्र्य याचा मिलाफ आणि आचार ,विचार ,उच्चार यांचे उगमस्थान म्हणजे शिक्षण- क .भा .पाटील चारित्र्याचा विकास घडविते ,तेच खरे शिक्षण. सन्मान आणि सुख प्राप्त करण्याचे समाधान म्हणजे शिक्षण - आरिस्टाटल दुसऱ्याच्या दुखांचा जो विचार करावयास शिकला तोच खरा सुशिक्षित. वाचन माणसास पूर्णत्वाकडे नेते, संभाषणाने माणूस तत्पर बनतो. मुलांचे मोठेपण आईच्या हाती असते. नम्रता हाच खरा माणसाच्या दागिना होय. सदाचार हा माणसाचा खरा अलंकार आहे. भीतीच्या पोळी पेक्षा कष्टाची भाकरी केव्हाही चांगली. ज्ञानाचा प्रसार म्हणजेच समतेचा विस्तार- साने गुरुजी. जीवन फुलासारखे असू द्या पण हे मात्र मधमाशा सारखी ठेवा. कुसंस्कार सुरण व सुसंस्काराचे उन्नती हेच खरे शिक्षण होय. शिक्षण म्हणजे समाज सुधारणा- पेस्टलॉजी. शिक्षण म्हणजे आत्म्याच्या विकासाचे साधन होय. व्यक्तिमत्व विकासाचे व सामाजिक क्रांतीचे प्रभावी साधन म्हणजे शिक्षण. बाल मनाची कळी प्रेमाच्या फुंकरेन फुलवीत तेच गुरू. सशस्त्र माण...