Full Text about डेव्हिड रिकार्डो ( David Recardo ) in Marathi
डेव्हिड रिकार्डो ( David Recardo ) : - डेव्हिड रिकार्डो यांनी १८१७ मध्ये " The Principles of political Economy and Taxa tion " यांनी ग्रंथामध्ये आर्थिक विकास विषयक विचार मांडले . तसे पाहिलो असता रिकार्डोने देखील आर्थिक विकासाचा वेगळा सिद्धांत मांडला नाही . सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ अॅडमस्मिथ यांनी आर्थिक विकासाच्या दृष्टिने जे विचार मांडले त्याचीच पुन्हा विस्ताराने मांडणी करण्याचे कार्य रिकार्डोनी केले . त्यांनी फक्त वितरणविषयक व मूल्यविष्यक सिद्धांताची मांडणी अधिक प्रभावीपणे केली आहे. अॅडमस्मिथ यांनी मांडलेली जी ग्रहिते आहेत . त्याचाच गृहिते आधार डेव्हिड रिकार्डो यांनी आपल्या सिद्धांतात घेतला आहे . पूर्ण स्पर्धा अन्हासी उत्पतीची अपरिहार्यता नैसर्गिक वेतन दर , नफा व भांडवल संचय यातील संबंध , जमिनीचा पुरवठा स्थिर आहे . मजुराची मागणी भांडवल संचयावर अवलंबून असते . अन्नधान्यासाठी सर्व जमिन वापली जाते . श्रम व भांडवल हि बदलती उत्पादके आहेत . इत्यादी . आर्थिक रचनेतील प्रमुख गट : रिकाडचे आर्थिक विकासाचे ...