स्पर्धा परीक्षेतील येणारे महत्त्वाचे प्रश्न For use Study
स्पर्धा परीक्षेतील येणारे महत्त्वाचे प्रश्न For use Study 20 स्पर्धा परीक्षेतील जनरल नॉलेज 1) सध्याच्या महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1947 1956 1956 1960 2) पाण्याचा कोणता प्रवाह अंदमान आणि निकोबार बेटांवर वेगळा करतो? अंदमान समुद्र बंगालची खाडी दहा अंशाची सामुद्रधुनी अकरा अंशाची सामुद्रधुनी 3) भारताचे राष्ट्रीय फूल कोणते? गुलाब मोगरा कमळ क्रॉसंड्रॉ 4) .... .... च्या अस्तित्वामुळे मातीचा रंग काळा असतो . क्षार पदार्थ हुयमस भूजल यापैकी कोणतेही नाही 5. जेव्हा पाणी मातीच्या कणांच्या पृष्ठभागाला घट्ट धरून ठेवते तेव्हा त्याला .........पाणी असे म्हणतात. आर्द्रजन्य जल गुरुत्वजल केशिकाजल उपलब्ध जल 6. 2011 च्या जनगणने नुसार, भारतातील सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेले शहर............. हे आहे. मुंबई दिल्ली चेन्नई बेंगळुरु 7. शेतातील पिकाच्या जीवनचक्रामध्ये आवश्यक असणाऱ्या पाण्याच्या खोलीस............असे म्हणतात. परिमात्रा त्रिभुज प्रदेश मूळ कालावधी कोर कालावधी 8. वालुकामय लोमी हे............. उदाहरण आहे. मातीच्या घटकाचे मातीच्या ...