आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी MCQ Type Question and answered
आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी MCQ Type Question and answered आर्थिक वृद्धी हा शब्द कोणत्या अर्थव्यवस्थेशी संबंधीत आहे. क) विकसनशील अ) अविकसीत ब) विकसीत ड) वरीलपैकी सर्व आर्थिक विकास हा शब्द कोणत्या अर्थव्यवस्थेशी संबधीत आहे अ) अविकसीत क) विकसनशील ब) विकसीत ड) वरीलपैकी सर्व "एखाद्या अर्थव्यवस्थेत दीर्घकाळात सावकाश व सतत होत जाणारा बदल म्हणजे आर्थिक वृद्धी होय." ही व्याख्या खालील पैकी कोणाची आहे ? अ) शुम्पीटर ब) जे.के. मेहता क) एडिसन ड) श्रीमती हिक्स 'राष्ट्राची संपत्ती' हा ग्रंथ खालील पैकी कोणी लिहीला ? अ) अॅडम स्मिथ क) केंन्स जगामध्ये सर्वप्रथम कोणत्या देशाने नियोजनाचा स्विकार केला? अ) अमेरिका ब) डॉ. मार्शल क) रशिया ड) भारत व) इंग्लड रशियाने केंव्हा नियोजनाला सुरुवात केली ? अ) १७७६ ब) १९२८ क) १९३६ ड) १८२८ "आर्थिक विकास म्हणजे दरडोई उत्पन्नात वाढ होणे होय" ही व्याख्या खालील पैकी कोणी केली? अ) प्रा. लेविस क) जे.के. मेहता व) ओकन ड) शुम्पींटर आर्थिक विकासात खालील पैकी कशावर भर दिला जातो ? (अ) संख्यात्मक वाढीवर ब) गुणात्मक वाढीवर क) दोन्हीवरही ड) वरीलपैकी...