अध्ययनाथींचे निवेदन Ycmou B.ed Project.World file Download New
अध्ययनाथींचे निवेदन Ycmou B.ed Project.Word file Download
Ycmou B.ed Project
Yashwant Rao Chavan opened a university
Note:- Microsoft word Or Drive download to open this Document file
Microsoft word and Google Drive app and software install करुन तुम्ही हे दस्तवेज आपण download करु शकता.
हे दस्तवेज प्रक्ल्प काय्रा साठी तायार केले आहे तरीपण आपण याचा वापर आपल्या प्रक्ल्प काय्रा साठी करु शकता.
अध्ययनाथींचे निवेदन
मी असे जाहीर करतो की , यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ , नाशिक शिक्षणशास्त्र विद्याशाखेतील शालेय व्यवस्थापन पदविका शिक्षणक्रमासाठी इ .६ वी च्या विद्यार्थ्यांना मराठी विषयात पत्रलेखलन करतांना येणाऱ्या समस्यांचा चिकित्सक अभ्यास या विषयावरील कृतिसंशोधन प्रकल्प अहवाल मी ………………………………. ह्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केलेला असून सदर प्रकल्प अहवालामध्ये दिलेली माहिती मी स्वतः केलेली कृती , वाचन मनन , चर्चा आणि प्रत्यक्ष भेटीमधून संकलित केलेली आहे. प्रकल्प अहवाल तयार करतांना योग्य त्या संदर्भस्त्रोतांचा त्या ठिकाणी उचित नामनिर्देश केलेला आहे.
दिनांक :
स्थळ :
अध्ययनाथी
………………………………………….
जि.प..प्रा.शाळा …………….ता.
………………………………….
Roll No.
PRN.No
Download
Comments
Post a Comment
Thank you to visit My blog