Category

Show more

सुविचार संग्रह 30 महत्वाच्या सुविचारांचा साठा

सुविचार संग्रह  30 महत्वाच्या सुविचारांचा साठा

सुविचार

  1. शाळा हे समाजाने समाजाच्या विकासासाठी निर्माण केलेले एक संस्कार केंद्र आहे.
  2. सत्य ,समता, स्वातंत्र्य याचा मिलाफ आणि आचार ,विचार ,उच्चार यांचे उगमस्थान म्हणजे शिक्षण- क .भा .पाटील
  3. चारित्र्याचा विकास घडविते ,तेच खरे शिक्षण.
  4. सन्मान आणि सुख प्राप्त करण्याचे समाधान म्हणजे शिक्षण - आरिस्टाटल
  5. दुसऱ्याच्या दुखांचा जो विचार करावयास शिकला तोच खरा सुशिक्षित.
  6. वाचन माणसास पूर्णत्वाकडे नेते, संभाषणाने माणूस तत्पर बनतो.
  7. मुलांचे मोठेपण आईच्या हाती असते.
  8. नम्रता हाच खरा माणसाच्या दागिना होय.
  9. सदाचार हा माणसाचा खरा अलंकार आहे.
  10. भीतीच्या पोळी पेक्षा कष्टाची भाकरी केव्हाही चांगली.
  11. ज्ञानाचा प्रसार म्हणजेच समतेचा विस्तार- साने गुरुजी.
  12. जीवन फुलासारखे असू द्या पण हे मात्र मधमाशा सारखी ठेवा.
  13. कुसंस्कार सुरण व सुसंस्काराचे उन्नती हेच खरे शिक्षण होय.
  14. शिक्षण म्हणजे समाज सुधारणा- पेस्टलॉजी.
  15. शिक्षण म्हणजे आत्म्याच्या विकासाचे साधन होय.
  16. व्यक्तिमत्व विकासाचे व सामाजिक क्रांतीचे प्रभावी साधन म्हणजे शिक्षण.
  17. बाल मनाची कळी प्रेमाच्या फुंकरेन फुलवीत तेच गुरू.
  18. सशस्त्र माणसापेक्षा अधिष्ठान असलेला माणूस अजिंक्य असतो.
  19. ज्ञान हाच सर्व सामाजिक व राजकीय क्रांतीचा पाया आहे.
  20. प्रयत्न हा परिस असुन त्याच्या योगाने वाळवंटाचे नंदनवन करता येते.
  21. अज्ञानी असणे हा गुन्हा नाही तर ज्ञान मिळण्यासाठी धडपड न करणे हा गुन्हा आहे.
  22. अति शक्ती ही असत्याची जननी आहे.
  23. संकटकाळी जो उपयोगी पडतो, तोच खरा मित्र.
  24. शिष्य कितीही विद्वान असला तरी गुरुजींच्या हाताखाली वागताना त्याची विद्वान  मावळ तेच- विनोबा भावे.
  25. प्रार्थना करणाऱ्या हातापेक्षा मदत देणारे हात पवित्र असतात.
  26. कोकिळा सुंदर गाते म्हणून चिमणीचा चिव चिव करणाऱ्यांचा हाक हिरावून घेता येत नाही.
  27. देशाने दिशेला उत्तर दिले तर देश कधीच संपणार नाही. - महात्मा गांधी.
  28. ज्याच्या वर्तमानकाळ प्रयत्नवादी आहे त्याचा भविष्यकाळ उत्तम आहे.
  29. पवित्र होण्यासाठी जाळून घ्यावे लागते व अंकुरित होण्यासाठी गाडून घ्यावे लागते.
  30. स्त्री शिक्षण म्हणजे भावी पिढी यांचा ज्ञानाची पाणपोईच होय.

सुविचार


Comments

Popular posts from this blog

Environment education and water security - पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा Project 11th and 12th Class Project Download in PDF

All project solutions in PDF format

A Living God - Patrick Lafcadio Hearn (Koizumi Yakumo) Full Chapter