MCQ Type question and answers आर्थिक विकासाचे सिधांत
Theories of Economic Development -1
MCQ Questions
- खालीलपैकी अर्थशास्त्राचा जनक कोण ?
- अॅडम स्मिथ
- कौटिल्य
- डॉ . मार्शल
- जे.एम. केन्स
- 'अदृश्य हात' (Invisible Hand) ही अर्थशास्त्रातील संकल्पना खालीलपैकी कोणी मांडली ?
- जे. एम. कॅन्स
- रिकार्डो
- पिगू
- अॅडम स्मिथ
- सनातनवादी संप्रदायाचा जनक कोणाला म्हणतात.
- अॅडम स्मिथ
- जे. एम. केन्स
- अमृत सेन
- जगदीस भगवती
- सनातनवादी संप्रदायाचा कालखंड कोणता ?
- १७७६-१९३६
- १९६०-१९९०
- १९३६-१९६०
- यापैकी नाही
- अॅडम स्मिथ याने Wealth of Nation's' हा ग्रंथ कधी प्रकाशीत केला ?
- १७७६
- १९३६
- १८७६
- 1९७६
- अर्थशास्त्रात निर्हस्तक्षेपाची संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली?
- डिव्हिड रिकार्डो
- अॅथडम स्मि
- जे.एम. कॅन्स
- डॉ. मार्शल
- 'श्रमविभाजन' ही संकल्पना खालीलपैकी कोणाची आहे ?
- डिव्हिड रिकार्डो
- अॅडम स्मिथ
- जे. एम. केन्स
- डॉ. मार्शल
- "The principles of political economy and taxation" हा ग्रंथ खालील पैकी कोणी लिहीला?
- डिव्हिड रिकार्डो
- जे. एम. कैन्स
- मालथस
- अॅडम स्मिथ
- रिकार्डो यांनी "The principles of political economy: and taxation* हा ग्रंथ कधी प्रकाशीत केला ?
- १९१७
- १८१७
- १९३६
- १९५०
- 'भूमी' या उत्पादन घटकाचा मोबदला म्हणून खालीलपैकी काय दिला जातो.
- वेतन
- नफा
- खंड
- व्याज
- जगप्रसिद्ध खंड सिद्धांत खलीलपैकी कोणी मांडला ?
- डिव्हिड रिकार्डो
- अॅडम स्मिथ
- जे.एम. कॅन्स
- कार्ल मार्क्स
- 'Principles of political economy' हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहीला ?
- थॉमस मालथस
- जे.एम. कॅन्स
- अॅडम स्मिथ
- डॉ. मार्शल
- मालथस यांनी आपला लोकसंख्येचा जगप्रसिद्ध सिद्धांत कोणत्या ग्रंथात मांडला?
- Wealth of Nations
- The principles of political economy and taxation
- Principles of political economy
- वरीलपैकी कोणताही नाही
- थॉमस मालथस यांनी आपला लोकसंख्येचा सिद्धांत कधी मांडला?
- १७७६
- १८१७
- १८२०
- १९२०
- मालथस यांच्या मते अर्थव्यवस्थेतील अन्नधान्याची वाढ पद्धतीने होते.
- भुमीतीय पद्धतीने
- गणीतीय पद्धतीने
- दोन्ही पद्धतीने
- यापैकी नाही
- मालथसच्या मते लोकसंख्येमधील वाढ ........ पद्धतीने होते.
- भुमीतीय पद्धतीने
- गणीतीय पद्धतीने
- दोन्ही पद्धतीने
- यापैकी नाही
- मालथसच्या मते कोणत्याही देशाची लोकसंख्या किती वर्षाने दुप्पट होते ?
- १०
- २५
- १५
- ३०
Comments
Post a Comment
Thank you to visit My blog