Category

Show more

समकलीन सामाजिक संस्था BA first year sem 2 MCQ Exam

b.a 2nd year sociology objective question in Marathi

समाजशासत्र  MCQ

सोडवा :-

  • जे राजकीय सत्तेसी संबंधीत ते राजकीय असते. असा  अर्थ 'सत्ता' संक्लपणे कोणी सागितला आहे ?
  • राज्याचे आवश्यक घटक कोणते ?
  • राज्य म्हणजे असा मानवी समूदाय जो विशिष्ट भुप्रदेशावर कायद्याच्या वापराचा स्वतःला एकाधीकार असल्याचा दावा करतो.
  • राज्यात शांतता व सुव्यवस्था प्रस्थापीत करण्याचे महत्वपूर्ण कार्य कोणत्या संस्थेचे आहे.
  • एखाद्या विशिष्ट प्रदेशावर कायमचे वास्तव्य करुन राहणारा बाह्य नियंत्रणापासून मुक्त असलेला व जिची आज्ञा लोक नित्य पाळतात. अशी शासन व्यवस्था म्हणजे राज्य संस्था होय.


राज्य संस्था (Political Institution)


प्रश्न १ :- राज्य संस्थेच्या अर्थ व व्याख्या राज्याचे आवश्यक घटक 


उत्तर :

प्रस्तावना :- मानव जरी सामाजिक प्राणी असला तरी मानवाच्या जीवनाला राजकीय बाजू असते. मानवप्राणी ज्या प्रमाणे सामाजिक प्राणी आहे. तेवढाच तोच राजकीय प्राणी आहे. राजकीय म्हणजे काय? याचे उत्तर शोधायचे असेल तर असे सांगता येते की, जे राजकीय सत्तेसी संबंधीत असते ते राजकीय असते. मॅक्स बेबर या प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञाने सत्ता या संकल्पनेचा अर्थ सांगितला आहे ते बऱ्याच प्रमाणात प्रमाणित माणला जातो. तो असे म्हणतो की, व्यक्तीच्या अथवा व्यक्तीच्या एखाद्या गटाच्या ठिकाणी असलेली सामूहिक व्यवहारात त्या व्यवहारात सहकारी असणाऱ्या इतराचा विरोध असतानाही स्वतःच्या निर्णयाची पुर्तता करण्याची असलेली शक्यता अथवा शक्ती अशी केली आहे.
राज्यसंस्था पण इतर संस्थेप्रमाणे व्यक्तीच्या किंबहुना समाजाच्या दृष्टिने महत्त्वपूर्ण आहे. कारण व्यक्तीच्या सर्वागिक विकासासाठी राज्य संस्थेच्या माध्यमातून कोणत्या कल्याणकारी योजना आखता येतात त्याच बरोबर राज्य संस्थेचा इतर संस्थेबरोबर संबंध प्रस्थापीत करणे आणि समाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमावली तयार करणे ही राज्यसंस्थेची जिम्मेदारी असते. राज्य संस्था ही खऱ्या अर्थाने राज्यशास्त्र व लोकप्रशासन याचा अभ्यास विषयक होय.

सोडवा :-




Thanks for visiting my site

Comments

Popular posts from this blog

Environment education and water security - पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा Project 11th and 12th Class Project Download in PDF

A Living God - Patrick Lafcadio Hearn (Koizumi Yakumo) Full Chapter

All project solutions in PDF format