Category

Show more

आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास ह्यातील फरक स्पष्ट करा

आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास ह्यातील फरक स्पष्ट करा.

आर्थिक वृद्धी ( Economic Growth )

१ ) आर्थिक वृद्धी ही विक अर्थ व्यवस्थेशी संबंधित संकल्पना आहे . 

२ ) अर्थव्यवस्थेतील संसाधनाचे कार्यक्षमपणे पुनर्वितरण करणे आर्थिकवृद्धीशी संबंधीत आहे. 

३ ) आर्थिक वृद्धीची प्रक्रिया ही संथपणे व दिर्घकालीन स्वरूपाची असते. 

४ ) आर्थिक वृद्धीसाठी सरकारी मार्गदर्शनाची व मदतीची फारशी आवश्यकता नसते. 

५ ) प्रगतीची एक किमान पातळी गृहीत धरुनच वृद्धीचे प्रारूपे मांडली जातात. 

६ ) ह्यात नवनिर्मितीची शक्यता नसते. 

७ ) आर्थिक वृद्धी ही स्थैतिक संतुलनाची एक अवस्था आहे.

आर्थिक विकास ( Economic Development )

१ ) आर्थिक विकास ही विकसनशील अर्थव्यवस्थेशी संबधीत संकल्पना आहे. 

२ ) अर्थव्यवस्थेत बेकार पडून असलेल्या संसाधनाचा उपयोग करणे आर्थिक विकासाशी संबधीत आहे. 

३) आर्थिक विकासाची प्रक्रिया ही तुटक व खंडीत स्वरूपाची असते. 

4 ) आर्थिक विकासासाठी सरकारी मदतीची व मार्गदर्शनाची अत्यंत आवश्यकता असते.

5 ) प्रगतीच्या विशिष्ठ पातळीच्या अभावी गुणात्मक परिवर्तनाची आधी गरज असते. 

६ ) ह्यात नवीन शक्तीद्वारे नवमुल्याची निर्मिती केली जाते .

७ ) आर्थिक विकास ही गतिशील संतुलनाची अवस्था आहे.

आर्थिक वृद्धी, आर्थिक विकास BA a second year economics
आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास यातील फरक स्पष्ट करा


Comments

Popular posts from this blog

Health and physical education -आरोग्य व शारीरिक शिक्षण Class 12th Project download

Environment education and water security - पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा Project 11th and 12th Class Project Download in PDF

Health and physical education class 12 solutions maharashtra board download in pdf in English