आर्थिक वृद्धी ची व्याख्या सांगून त्यांची संकल्पना स्पष्ट करा
आर्थिक वृद्धी ची व्याख्या
आर्थिक वृद्धी ही आकार किंवा संख्या दर्शवते. म्हणून वास्तव राष्ट्रीय उत्पन्नातील वाढ म्हणजे आर्थिक वृद्धी होय.
आर्थिक वृद्धी या संकल्पनेचा संबंध विकसित राष्ट्रांची जोडला जातो. विकसित राष्ट्रांतील विकास आर्थिक वृद्धी या नावाने ओळखला जातो. आर्थिक विकास आर्थिक वृद्धी या दोन संकल्पना समान अर्थाने वापरले जात असल्या तरी त्यामध्ये काही फरक देखील आढळून येतो. प्रो. शुम्पिटर, प्रो. एडिसन, श्रीमती हिक्स आणि प्रो . जे. के मेहता यांच्या मते आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी या वेगवेगळ्या दोन संकल्पना आहेत. म्हणून आर्थिक पद्धतीचा अभ्यास स्वतंत्रपणे करण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन करण्यात आले. त्यावरून अनेक अर्थशास्त्रज्ञांनी आपापल्या परीने आर्थिक वृद्धीची व्याख्या पुढीलप्रमाणे केल्या आहेत.
1) जे.के मेहता-
2) किंडल बज्रर -
3) श्रीमती हिक्स -
4) शिंम्टिर -
5) प्रा. मिलर च्या मते-
आर्थिक वृद्धीची संकल्पना (concept of economics growth )
जगातील प्रत्येक राष्ट्र देशांमध्ये उपलब्ध असलेली नैसर्गिक साधन सामग्री, भांडवल, मनुष्यबळ, तंत्रज्ञान याचा वापर करून राष्ट्रीय उत्पन्न वाढवणे व त्याच्या द्वारे समाजाचे महत्तम कल्याण साधण्यासाठी निकराचे प्रयत्न करीत आहेत. म्हणजेच कल्याणकारी राज्याची संकल्पना अस्तित्वात आणण्यासाठी जगातील गरीब व श्रीमंत राष्ट्र आपापल्या परीने सतत प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी अर्थव्यवस्थेत आर्थिक वृद्धी आणि विकास हे दोन्ही शब्द वापरले जातात. आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास या दोन स्वतंत्र संकल्पना असून त्या एकाच अर्थाने वापरले जातात. पण त्या दोघांमध्ये सूक्ष्म असा भेद आहे. हा शुंम्पिटर, श्रीमती हिक्स आधी अर्थशास्त्रज्ञांनी करून वृद्धि आणि विकास या संकल्पनेचा स्वतंत्र अभ्यास केला आहे. त्यांच्या मते अगदी ही नैसर्गिक वाढीसाठी तर विकासाचा मानवाकडून जाणीवपूर्वक व नियोजन आणि घडवून आणलेला वाढीसाठी वापरला जातो.
Comments
Post a Comment
Thank you to visit My blog