Category

Show more

निसर्ग पर्यावरण Practical Answers Download in PDF

 निसर्ग पर्यावरण प्रकल्प उत्तरे in PDF

निसर्ग पर्यावरण प्रकल्प या प्रकल्पांमध्ये मी निसर्गा विषयी माहिती सांगितली आहे आणि खूप मुद्देस्वर माहिती सांगितली आहे जी मी स्वच्छ अक्षरात लिहिली आहे आणि त्याचे एक पीडीएफ बनवून तुमच्यासाठी आपल्या अभ्यासासाठी तुम्हाला प्रदान केली आहे आणि त्याची मी एक किंमत ठेवली आहे जी किंमत तुम्ही देऊन हे प्राईज पीडीएफ मध्ये विकत घेऊ शकता .

जर आपल्याकडे फोन पे पेटीएम अथवा कोणतीही ऑनलाइन पे करून पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी कोणतेही साधन नसेल अथवा आपण खूपच गरीब घरचे असल्यामुळे आपल्याला पेमेंट करू शकत नसतात तर आपण पीडीएफ पाहून पण या प्रकल्पाची संपूर्ण उत्तरे लिहू शकता .

व माझ्या यूट्यूब चैनल Teach Vm Study Help यावर मी या प्रकल्पाचे संपूर्ण उत्तरे दिली आहेत या चॅनेलवर जाऊन तुम्ही या प्रकल्पाची उत्तरे व्यवस्थितपणे लिहू शकता व खाली दिलेल्या पीडीएफ पाहून पण लिहू शकता .

जर आपणाला काही अडचण आली असेल तर खाली दिलेल्या कमेंट बॉक्स वर कमेंट करू शकता व आपणास कोणता प्रकल्प कार्य पूर्ण करायच्या असतात तर ते पण सांगू शकता .

Practical Answers Download in PDF









Comments

Popular posts from this blog

Health and physical education -आरोग्य व शारीरिक शिक्षण Class 12th Project download

Environment education and water security - पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा Project 11th and 12th Class Project Download in PDF

Health and physical education class 12 solutions maharashtra board download in pdf in English