आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी MCQ Type Question and answered
आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी MCQ Type Question and answered
आर्थिक वृद्धी हा शब्द कोणत्या अर्थव्यवस्थेशी संबंधीत आहे.
क) विकसनशील
अ) अविकसीत
ब) विकसीत
ड) वरीलपैकी सर्व
आर्थिक विकास हा शब्द कोणत्या अर्थव्यवस्थेशी संबधीत आहे
अ) अविकसीत
क) विकसनशील
ब) विकसीत
ड) वरीलपैकी सर्व
"एखाद्या अर्थव्यवस्थेत दीर्घकाळात सावकाश व सतत होत जाणारा बदल म्हणजे आर्थिक वृद्धी होय." ही व्याख्या खालील पैकी कोणाची आहे ?
अ) शुम्पीटर
ब) जे.के. मेहता
क) एडिसन
ड) श्रीमती हिक्स
'राष्ट्राची संपत्ती' हा ग्रंथ खालील पैकी कोणी लिहीला ?
अ) अॅडम स्मिथ
क) केंन्स
जगामध्ये सर्वप्रथम कोणत्या देशाने नियोजनाचा स्विकार केला?
अ) अमेरिका
ब) डॉ. मार्शल
क) रशिया
ड) भारत
व) इंग्लड
रशियाने केंव्हा नियोजनाला सुरुवात केली ?
अ) १७७६
ब) १९२८
क) १९३६
ड) १८२८
"आर्थिक विकास म्हणजे दरडोई उत्पन्नात वाढ होणे होय" ही व्याख्या खालील पैकी कोणी केली?
अ) प्रा. लेविस
क) जे.के. मेहता
व) ओकन
ड) शुम्पींटर
आर्थिक विकासात खालील पैकी कशावर भर दिला जातो ?
(अ) संख्यात्मक वाढीवर
ब) गुणात्मक वाढीवर
क) दोन्हीवरही
ड) वरीलपैकी नाहीत
आर्थिक वृद्धीत खालीलपैकी कशावर भर दिला जातो ?
अ) संख्यात्मक वाढीवर
क) दोन्हीवरही
ब) गुणात्मक वाढीवर
ड) वरीलपैकी नाही
आर्थिक विकास या संकल्पनेचा संबंध.......... अर्थव्यवस्थेशी जोडला जातो ?
अ) गतीशील
ब) स्थितीशील
क) दोन्ही
ड) यापैकी नाही
आर्थिक वृद्धी या संकल्पनेचा संबध.... अर्थव्यवस्थेशी जोडला जातो ?
अ) गतीशील
ब) स्थितीशील
क) दोन्ही
ड) यापैकी नाही
'दारिद्र्याचे दुष्टचक्र' ही संकल्पना खालीलपैकी कोणी मांडली?
अ) अॅडम स्मिथ
क) प्रा. नर्क्स
ब) मार्शल
ड) जे. एम. केन्स
कृषीप्रधान अर्थव्यवस्था हे पुढील पैकी कोणत्या अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य आहे ?
(अ) अविकसीत
व) विकसीत
क) वरीलपैकी दोन्ही
ड) यापैकी नाही
GDP मधील तृतीय क्षेत्राचे वाढते प्रमाण हे कोणत्या अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्ये आहे ?
(अ) अविकसीत
ब) विकसीत
ड) यापैकी नाही
क) विकसनशील
भारतीय अर्थव्यवस्था खालीलपैकी कोणत्या प्रकारात येते ?
(अ) अविकसीत
क) विकसनशील
ब) विकसीत
ड) यापैकी नाही
अमेरीकेची अर्थव्यवस्था खालील पैकी कोणत्या प्रकारात येते ?
अ) अविकसीत
ब) विकसीत
क) विकसनशील
ड) यापैकी नाही
आर्थिक विकासाचे मोजमाप खालीलपैकी कोणत्या पद्धतीने केले जाते ?
अ) शुद्ध राष्ट्रीय उत्पन्न
य) दरडोई उत्पन्न
क) आर्थिक समता
ड) वरीलपैकी सर्व
खालीलपैकी कोणासाठी सरकारी मार्गदर्शनाची व मदतीची आवश्यकता असते ?
अ) आर्थिक वृद्धीसाठी
ब) आर्थिक विकासासाठी
क) वरीलपैकी दोन्हीसाठी
ड) यापैकी नाही
खालीलपैकी कोणासाठी सरकारी मार्गदर्शनाची व मदतीची आवश्यकता नसते ?
अ) आर्थिक वृद्धीसाठी
ब) आर्थिक विकासासाठी
क) वरीलपैकी दोन्हीसाठी
ड) यापैकी नाही
आर्थिक वृद्धी ही संतुलनाची.......आवस्था आहे.
अ) स्थैतीक
(ब) गतिशील
क) वरीलपैकी दोन्ही
ड) यापैकी नाही
आर्थिक विकास ही संतुलनाची.........आवस्था आहे.
अ) स्थैतीक
(ब) गतिशील
क) वरीलपैकी दोन्ही
ड) यापैकी नाही
भांडवल निर्मितीचा दर खालीलपैकी कशावर अवलंबून असतो
(अ) गुंतवणूकीवर
ब) बचतीवर
क) वरीलपैकी दोन्ही
ड) यापैकी नाही
आर्थिक विकासासाठी उत्पन्नाची वाटणी पुढीलपैकी कशी असावी लागते ?
अ) समान
ब) असमान
क) समान व असमान
ड) यापैकी नाही
आर्थिक विकासाबरोबर देशातील लोकांचा राहणीमानाचा दर्जा............ होतो.
अ) घसरतो
च) वाढतो
(क) दोन्ही
ड) यापैकी नाही
खालीलपैकी कोणता घटक आर्थिक वृद्धीवर परिणाम करतात?
अ) मांडवल
क) तंत्रज्ञान
व) श्रम
ड) वरीलपैकी सर्व
Comments
Post a Comment
Thank you to visit My blog