स्पर्धा परीक्षेतील येणारे महत्त्वाचे प्रश्न For use Study
20 स्पर्धा परीक्षेतील जनरल नॉलेज
1) सध्याच्या महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
- 1947
- 1956
- 1956
- 1960
2) पाण्याचा कोणता प्रवाह अंदमान आणि निकोबार बेटांवर वेगळा करतो?
- अंदमान समुद्र
- बंगालची खाडी
- दहा अंशाची सामुद्रधुनी
- अकरा अंशाची सामुद्रधुनी
3) भारताचे राष्ट्रीय फूल कोणते?
- गुलाब
- मोगरा
- कमळ
- क्रॉसंड्रॉ
4) .... .... च्या अस्तित्वामुळे मातीचा रंग काळा असतो .
- क्षार पदार्थ
- हुयमस
- भूजल
- यापैकी कोणतेही नाही
5. जेव्हा पाणी मातीच्या कणांच्या पृष्ठभागाला घट्ट धरून ठेवते तेव्हा त्याला .........पाणी असे म्हणतात.
- आर्द्रजन्य जल
- गुरुत्वजल
- केशिकाजल
- उपलब्ध जल
6. 2011 च्या जनगणने नुसार, भारतातील सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेले शहर............. हे आहे.
- मुंबई
- दिल्ली
- चेन्नई
- बेंगळुरु
7. शेतातील पिकाच्या जीवनचक्रामध्ये आवश्यक असणाऱ्या पाण्याच्या खोलीस............असे म्हणतात.
- परिमात्रा
- त्रिभुज प्रदेश
- मूळ कालावधी
- कोर कालावधी
8. वालुकामय लोमी हे............. उदाहरण आहे.
- मातीच्या घटकाचे
- मातीच्या रचनेचे
- मातीच्या पोताचे
- मातीचे
9.खालीलपैकी कोणता महाराष्ट्राचा राज्यवृक्ष आहे ?
- आंबा
- कडुलिंब
- सुपारी
- नारळ
10. मातीमध्ये जर • ....…......CaCO, असेल तर ती प्रचंड चुनखडीयुक्त असते.
- 5% पेक्षा कमी
- 10% पेक्षा जास्त
- 20% पेक्षा जास्त
- 15% पेक्षा जास्त
11. कोणत्या प्रकारच्या जमिनीच्या संधारणाकरिता चुना वापरतात ?
चुनायुक्त जमीन
आम्लधर्मी जमीन
अल्कधर्मी जमीन
क्षारयुक्त जमीन
12. उंचावर होणाऱ्या भातामध्ये हरितलोप (Chlorosis) प्रामुख्याने........... ह्याच्या कमतरतेमुळे दिसतो.
- गंधक
- जस्त
- लोह
- मंगल
13. ….....हे भारताचे राष्ट्रीय फळ आहे.
- केळी
- आंबा
- पपई
- नारळ
14. महाराष्ट्रातील पश्चिम किनाऱ्यावरील समुद्र कोणता आहे ?
- अरबी समुद्र
- बंगालचा उपसागर
- हिंदी महासागर
- पर्शियन आखात
15. मातीच्या कणांचे .........हे उदाहरण आहे.
- रेताड माती
- लोमी
- वाळू
- सिल्टीलोम
16. ........च्या वाढीच्या हंगामावरून कोरडवाहू क्षेत्रे ठरविली जातात.
- <75 दिवस
- 120-200 दिवस
- 75-120 दिवस
- > 200 दिवस
17. मातीची धुप झाल्याने .. ..... थरातील माती निघून जाते .
- वरच्या थरातील माती निघून जाते
- मातीची निर्मिती होते
- सुपीकता वाढते
- जमीन सुधारते
18. भारतातील सगळ्यात मोठे नदीतील बेटे कोणते आहे ?
- अंदमान निकोबार
- माजुली
- भवानी
- श्रीरंगम
19. भारतातील पहिला समुद्र रोपवे मुंबई आणि कोणत्या बेटाला जोडला आहे?
- एलिफंटा बेट
- माजुरी भेट
- अंदमान बेट
- वरीलपैकी काहीही नाही
20. मातीतील वातावरणात हवेचे प्रमाण किती टक्के आहे.
- 20
- 35
- 25
- 30
महत्त्वाच्या सरकारी नोकऱ्या
- जिल्हा परिषद भरती
- ग्रामसेवक
- विस्तार अधिकारी
- आरोग्य सेवक व सेविका
- ग्रामसेवक विभाग
- सार्वजनिक आरोग्य विभाग
- कनिष्ठ व वरिष्ठ लिपिक
- स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक
- पशुसंवर्धन विभाग
- महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ विभाग
- जलसंपदा विभाग
- पोलीस भरती
- तलाठी भरती
- वनरक्षक भरती
- ग्रामसेवक भरती
वरील सर्व भरत्या मध्ये येणारे हे महत्त्वाचे प्रश्न आहेत
Nice 👍👍👍
ReplyDelete