Posts

Category

Show more

बालगुन्हेगारीची विषयी सविस्तर माहीती (Meaning of Juvenile Delinquency)

Image
बालगुन्हेगारीचा अर्थ सांगुन त्याचे स्वरूप स्पष्ट करा. (Meaning of Juvenile Delinquency) समकालीन भारतातील सामाजिक समस्या प्रश्न १ :-  बालगुन्हेगारीची संकल्पना स्पष्ट करा. उत्तर : प्रस्तावना : - बालगुन्हेगारी हे आजारी समाजाचे लक्षण आहे. शहरातील वाढती गर्दी, बकालवस्त्या, जुगार तस्करी मद्यपानाने बाल गुन्हेगारी वाढत आहे. औद्योगिकरण, नागरीकरणाने बालगुन्हेगारी वाढत आहे. भारतात सुद्धा पाश्चात्य देशाप्रमाणे बालगुन्हेगारी गंभीर स्वरूप धारण करीत आहे. गुन्हे आणि बालगुन्हेगारी ह्या प्राचीन समस्या आहेत. विशेषता गुन्हेगारीत वालगुन्हेगारीची भर पडत आहे. बालगुन्हेगारी ही सार्वत्रिक समस्या आहे. बालगुन्हा ही संज्ञा :-  बालगुन्हेगारी ही संज्ञा सैल अर्थाने वापरली जाते. त्या संदर्भात डॉ. सुशीलचंद्र म्हणतात. बालगुन्हेगार कोणाला म्हणावे याची एकस्कंध व्याख्या नाही त्या संबंधीचे दृष्टीकोन, उपाय योजना गोंधळात टाकणाऱ्या आहेत. विधिज्ञ, समाजशास्त्रज्ञ वैद्यक, पालक, अध्यापक, समाजशास्त्रज्ञ न्यायाधिश, विधिज्ञांनी विविध दृष्टीकोनातून विश्लेषण केले. बालगुन्हेगारीची व्याख्या देशातील कायदे, सामाजिक परिस्थिती समाजशास्त्रीय

सायबर गुन्हेगारीचे स्वरूप सांगून त्याचे परिणाम (Cybercrime- Nature & Effects.)

Image
 सायबर गुन्हेगारीचे स्वरूप सांगून त्याचे परिणाम सांगा. (Cybercrime- Nature & Effects.) किंवा सायबर गुन्हेगारीवर निबंध लिहा. उत्तर : प्रस्तावना : - आधुनिक काळात माहिती तंत्रज्ञानाचा विकास हा मोठ्या प्रमाणात घडुन आला आहे. संगणक, इंटरनेट, सोशल मिडीया, आदी साधनाद्वारे माहितीचे आदानप्रदान मोठ्या प्रमाणात होत आहे. जग जवळ आले आहे नव्हे तर जग खेडे बनले आहे. मानवी जिवनाच्या विकासासाठी आणि सामाजिक उन्नतीसाठी या माहिती तंत्रज्ञानाचा वापर वरदान ठरला आहे. परंतू या माहितीच्या देवाण घेवाणीमध्ये जसा विकास घडतो तसाच या माहितीचा चुकिचा वापर केल्या मुळे सायबर गुन्हेही घडतात. आज सायबर गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढतांना दिसून येत आहे. १) सायबर गुन्हेगारीचा अर्थ : संगणक किंवा माहिती तंत्रज्ञानाचा वापर गैरप्रकारांसाठी आणि गुन्हेगारीसाठी केला जातो त्यावेळी सायबर गुन्हा घडतो. आणि सातत्याने अशा पद्धतीचे गैर प्रकार केल्यानंतर सायबर गुन्हेगारी निर्माण होते. पांढरपेशी गुन्ह्यामधील गुन्हेगारीचा हा नविन प्रकार आहे. २) सायबर गुन्हेगारीचे स्वरूप : अ) सायबर गुन्हेगारीत दुसऱ्याच्या फाईल्स, प्राग्राम, माहिती चोरली ज

सामाजिक प्रश्न (मुद्दे) ( Social Issues) - (Social problems in Contemporary India)

Image
समकालीन भारतातील सामाजिक समस्या  सामाजिक प्रश्न (मुद्दे) ( Social Issues) प्रश्न १ :- धार्मिक अल्पसंख्याकाची संकल्पना सांगून अल्पसंख्यांकांची वैशिष्ट्ये व उदिष्ट्ये स्पष्ट करा. (Causes & Problems of Religious Minorities ) धार्मिक अल्पसंख्यांक यावर निबंध लिहा. उत्तर : प्रस्तावना :- प्रत्येक समाजात त्या समाजातील विविध समूहात, घटकात धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक घटकाधारावर ऐक्य आवश्यक आहे. समाज विघटित होऊ नये म्हणून लोकाचे सहअस्तिवाचे, सहमतीचे शांततेचे संबंध अपरिहार्य आहेत. परंतु सामाजिक भेद, सांस्कृतिक विविधता, राजकीय विरोध, आर्थिक विसंवाद आणि एैतिहासिक शत्रुत्व असेल तर ऐक्य असत नाही. भारतात मुस्लिम, दलित, आदिवासी यांचे धार्मिक, सांस्कृतिक भाषिक, प्रादेशिक विविधतेने त्यांचे ऐक्य आणि एकात्मतेच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. भारतीय समाज जाती, धर्म जमात, प्रदेश, भाषा, संस्कृती वर्गात विभागला आहे. अल्प संख्याकाच्या समस्याच्या पार्श्वभूमीचा आढावा घेताना आर्यानी विषम श्रेणीरचना, जाती निर्माण केल्या. विवाह निषेध, अन्ननिषेध, व्यवसायावर निर्बंध घातले. तसेच भारतात मुस्लिम ख्रिश्चन आले.

स्त्रियांच्या समस्या (Problems of Women) - Social problems in Contemporary India

Image
 स्त्रियांच्या समस्या (Problems of Women) प्रश्न १ :- लिंग भेदभावाची कारणे व स्वरूप स्पष्ट करा. लिंग भेदभाव करण्याची कारणे व स्वरूप विषद करा.  (Causes of Gender Discrimination) लिंग भेदभाव करण्यामागील कारणे व स्वरूप सांगा.  उत्तर : प्रस्तावना :- भेदभावाचे अनेक प्रकार देशपरत्वे वेगवेगळे पाहावयास मिळतात. आर्थिक भेदभावामुळे सामाजिक भेदभाव निर्माण होते. तसेच वर्ग, दर्जा व सत्ता या आधारावर फेदभाव आढळते. यापैकी दर्जाची भेदभाव ही लिंग भेदभावशी संबंधित आढळते. सामाजिक गुणविशेषतील फरक आणि जीवनपद्धतीमुळे श्रेष्ठ-कनिष्ठता प्राप्त होते. तेव्हा दर्जाची भेदभाव आहे असे म्हटले जाते यात सामाजिक दर्जा अपेक्षित आहे. भारतात लिंगाच्या आधारावर स्त्री-पुरुष भेदभाव पाहावयास मिळते. पुरूष स्त्रियांपेक्षा श्रेष्ठ, तर स्त्रिया कनिष्ठ दर्जाच्या हे परंपरागत रीतीने मान्य झालेले आढळते. स्त्री-पुरुषांतील भेदभाव म्हणजे लिंग भेदभाव समजली जाते. समाजातील दर्जा हा लिंगानुसार निश्चित होतो. समाजिक भूमिकादेखील त्यानुसार ठरविल्या जातात. भारतात पितृसत्ताक पद्धती असल्याने कुटुंबात पुरुषांचा अधिकार असतो. वंश पित्याच्या नावाने चाल

Popular posts from this blog

Health and physical education -आरोग्य व शारीरिक शिक्षण Class 12th Project download

Environment education and water security - पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा Project 11th and 12th Class Project Download in PDF

Health and physical education class 12 solutions maharashtra board download in pdf in English