Posts

Category

Show more

आर्थिक वृद्धी वर परिणाम करणारे घटक

Image
 विकासाचे अर्थशास्त्र आर्थिक वृद्धी म्हणजे उत्पन्नातील, उपभोग आतील वाढ होय. विकसित राष्ट्रांनी आपला आर्थिक विकासाचा वेग दीर्घकाळ टिकून देशातील लोकांच्या जीवनमान, आयुर्मानात किती प्रमाणात वाढ झाली आहे याचे मापन आर्थिक प्रदीप द्वारे केले जाते. एखाद्या राष्ट्राचा दर्जा हा त्याच्या आर्थिक वृद्धी दरावर अवलंबून असतो. पण असा आर्थिक वृद्धी दर अनेक घटकांना प्रभावित झालेला असतो. थोडक्यात आर्थिक वृद्धी वर प्रभाव टाकणारे प्रमुख घटक खालीलप्रमाणे सांगता येतात. 1) भांडवल - भांडवल निर्मिती होणे म्हणजे भौतिक उत्पादन साधनांची निर्मिती होय. देशांत भांडवलाची पर्याप्त मात्रा व दर्जा असल्याशिवाय देशाची व्यापक प्रमाणावर आर्थिक प्रगती होऊ शकत नाही. भांडवलाच्या कमतरतेमुळे उद्योग, व्यापार व कृषी क्षेत्राची प्रगती खुंटते. म्हणून  भांडवल हा आर्थिक वृद्धी वर प्रभाव टाकणारा महत्त्वाचा घटक आहे. 2) श्रम - श्रमाला मानवी संपत्ती असे म्हटले जाते. कारण हे उत्पादनाचे सक्रिय साधन आहे. कोणत्याही देशाची वास्तविक संपत्ती ही देशातील सुखी, संपन्न व व्यवस्थ मानव ही आहे. श्रमिकांचे संख्या कमी असल्यास देशाच्या आर्थिक प्रगतीत अनेक

आर्थिक वृद्धी चे निर्देशक घटक वैशिष्ट्ये Indicators of economic growth in Marathi

Image
Indicators of economic growth आर्थिक वृद्धी चे वैशिष्ट्य किंवा निर्देशक प्रा. कुझनेट्स यांनी आपल्या ग्रोथ ऑफ इकॉनोमी या ग्रंथात आर्थिक वृद्धीचा सखोल अभ्यास करून आर्थिक वृद्धी ठरणारे काही घटक सांगितले आहेत. या घटकाला आर्थिक वृद्धी चे निर्देशक घटक असे म्हणतात. त्यावरून आरती कुर्ती झाली किंवा नाही हे समजते. ते घटक पुढीलप्रमाणे आहेत. 1) स्थूल देशांतर्गत उत्पादनातील वाढ - एखाद्या देशात दीर्घकाळपर्यंत स्थूल देशांतर्गत  उत्पादनात सतत वाढ होत असली तर त्याला आर्थिक वृद्धी म्हणावे. म्हणजेच स्थूल देशांतर्गत उत्पादनातील दीर्घकालीन वाढ ही वृध्दी चे लक्षण समजले जाते. 2) वाढते दरडोई उत्पन्न -  दीर्घकाळात अर्थव्यवस्थेत दरडोई उत्पन्नात सतत वाढ होणे हे आर्थिक वृद्धी चे निर्देशक मानले जाते. कारण लोकसंख्या ही सतत वाढते त्या प्रमाणात संसाधनाचा पर्याप्त वापर करून एकूण व दरडोई उत्पन्नात वाढ घडवून आणणे आवश्यक असते. 3) वाढते दर डोई उपभोग - प्रत्येक व्यक्तीच्या उपभोग हा त्याच्या उत्पन्नावर आधारित असतो. उत्पन्न जास्त असेल तर उपभोग खर्च अधिक होतो. आणि जगावर त्याचे जीवनमान अवलंबून असते. त्यामुळे अर्थव्यवस्थेतील दर

आर्थिक वृद्धी ची व्याख्या सांगून त्यांची संकल्पना स्पष्ट करा

Image
 आर्थिक वृद्धी ची व्याख्या आर्थिक वृद्धी ही आकार किंवा संख्या दर्शवते. म्हणून वास्तव राष्ट्रीय उत्पन्नातील वाढ म्हणजे आर्थिक वृद्धी होय.      आर्थिक वृद्धी या संकल्पनेचा संबंध विकसित राष्ट्रांची जोडला जातो. विकसित राष्ट्रांतील विकास आर्थिक वृद्धी या नावाने ओळखला जातो. आर्थिक विकास आर्थिक वृद्धी या दोन संकल्पना समान अर्थाने वापरले जात असल्या तरी त्यामध्ये काही फरक देखील आढळून येतो.  प्रो. शुम्पिटर, प्रो. एडिसन, श्रीमती हिक्स आणि प्रो . जे. के मेहता यांच्या मते आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी या वेगवेगळ्या दोन संकल्पना आहेत. म्हणून आर्थिक पद्धतीचा अभ्यास स्वतंत्रपणे करण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन करण्यात आले. त्यावरून अनेक अर्थशास्त्रज्ञांनी आपापल्या परीने आर्थिक वृद्धीची व्याख्या पुढीलप्रमाणे केल्या आहेत. 1) जे.के मेहता- 'आर्थिक वृद्धी ही राष्ट्रीय उत्पन्नातील संख्यात्मक वाढ दर्शवते.' 2)  किंडल बज्रर - 'आर्थिक वृद्धी म्हणजे उत्पन्नातील वाढ होईल.' 3) श्रीमती हिक्स - ' विकसित राष्ट्रातील वाढीच्या प्रक्रियेला आर्थिक वृद्धी म्हणतात.' 4) शिंम्टिर - ' आर्थिक वृ

आर्थिक विकासाच्या मोजमापाच्या पद्धती

Image
 आर्थिक विकासाचे मोजमाप (measurement of economic development)  आर्थिक विकास ही एक मापनक्षम संकल्पना आहे. त्यामुळे आर्थिक विकासाचे मोजमाप करणे सहज शक्य आहे. त्यामुळे अनेक अर्थ तज्ञांनी आर्थिक विकासाचे मापन करण्याचे अनेक तंत्र शोधून काढले आहेत. त्याद्वारे कोणत्या राष्ट्रांनी किती विकास केला, कोणत्या भागात किती प्रमाणात विकास साधला, कोणते क्षेत्र विकासामध्ये मागे आहेत, कोणता देश विकासाच्या कोणत्या अवस्थेत आहे याचे मापन केले जाते. हे मापण खालील साधनांच्या किंवा निर्देशक यांच्या साहाय्याने केले जाते.  1) निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न -net national income 'एकूण उत्पन्नातून घसारा खर्च वजा केले असता शिल्लक  निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात.'       आर्थिक विकासाचे मोजमाप करण्याचे अत्यंत उपयुक्त मापक म्हणून निवड राष्ट्रीय उत्पन्नाचा कडे पाहिले जाते. कारण एकूण उत्पन्न किंवा स्थूल उत्पन्नापेक्षा निव्वळ उत्पन्न हे अचूक माप आहे. याद्वारे वेगवेगळ्या देशांच्या राष्ट्रीय उत्पन्न करता येते. त्यावरून कोणता देश अधिक विकसित, कोणता देश मध्यम विकसित व कोणता देश अविकसित आहे हे ठरवता येते. म्हणजे ज्या र

आर्थिक विकास आणि वृद्धी

Image
 प्रश्न . आर्थिक विकासाचा अर्थ किंवा व्याख्या सांगून त्याची संकल्पना स्पष्ट करा. व्याख्या किंवा अर्थ. आर्थिक विकास ही अत्यंत व्यापक स्वरूपाची संकल्पना आहे. त्यामुळे तिचा अर्थ व व्याख्या समजून घेणे आवश्यक आहे. कारण आर्थिक विकासाची संकल्पना व्यक्ती, स्थान, काळ व देश बदलणारी असते.  आर्थिक विकास म्हणजे जेव्हा रष्ट्रातील लोकांचे दरडोई उत्पन्न वाढून त्यांच्या जीवनमानात राहणीमानात सुधारणा होते तेव्हा आर्थिक विकासाचा बदल  झाला असे म्हणता येईल . लोकांचे जीवन सुखी व्हावे म्हणून आर्थिक विकास झाला पाहिजे एवढाच अर्थ या ठिकाणी लावता येणार नाही. कारण अन्न वस्त्र निवारा या गरजांची पूर्तता झाली म्हणजे तो सुखी झाला असे म्हणता येणार नाही. कारण आवश्यकता गरजा बरोबरच दुय्यम अथवा इतर गरजांची पूर्तता होणे विकासाच्या दृष्टीने आवश्यक असते जोपर्यंत या सर्व गरजा पूर्ण होत नाहीत तोपर्यंत‌ तो सुखी व समाधानी होणार नाही होणार नाही कारण विकासाच्या दृष्टीने सातत्य ,कला व विज्ञान तत्त्वज्ञान या मध्ये होणारी प्रगती सुद्धा विकास घडवून आणीत असते. एखाद्या राष्ट्रांमध्ये विकासाची साधने किती प्रमाणात उपलब्ध आहेत व त्या समाधान

इंटरनेट से पैसा कमाने का सबसे आसान तरीका महीना 20000

Image
One code app One code app एक पैसे कमाने का सबसे आसान तरीका है इस एप से पैसे कमाने के लिए मैंने कुछ नीचे स्टेप दी है उन्हें आप फॉलो कर लीजिए Download Onecode app स्टेप नंबर 1. सबसे पहले इस ऐप को डाउनलोड करना होगा इसलिए मैंने इसकी लिंक इसी वेबसाइट पर दिए इससे आप उस ऐप को डाउनलोड करें नहीं तो डाउनलोड का बटन भी है उसको क्लिक करके आप डाउनलोड कर सकते हैं स्टेप 2. इस app को डाउनलोड और इंस्टॉल करने के बाद आपको एक रेफरल कोड पूछा जाएगा तो आप मैं और रेफरल कोड को दूंगा आपको वह रेफरल कोड  ही डाल देना है स्टेप 3. आपको आपका नाम पेटीएम नंबर और बैंक की डिटेल्स और पैन कार्ड पूछा जाएगा वह सब कुछ आपको ठीक तरह से डाल देना डाल देना है। स्टेप 4. इस तरह से आपका one code तैयार हो जाएगा इसके बाद वहां के जो भी अकाउंट  अगर ओपन करते हैं या फिर रिचार्ज करते हैं तो आपका वहां पर दिखाया हुआ पैसा मिल जाएगा इसी तरह से 1 कोड ऐप से पैसा कमा सकते हैं   https://play.google.com/store/apps/details?id=in.onecode.app&referrer=onecode_referral_code%3DOne@Vbm02 Groww Kotak 811 Dhan  .

पैसे कमाने का सबसे आसान तरीका

Image
download app Earning money अपने मोबाइल का डाटा बेच कर पैसे कमाओ  बस इंस्टॉल और login करके छोड़ दो महिने तक $20 तक कमाए जा सकते हैं एक पैसे कमाने का genuine तरीका है नीचे दिए गए लिंक पर क्लिक करो और शुरू हो जाओ.  https://r.honeygain.me/VAIBH192A7

Popular posts from this blog

Health and physical education -आरोग्य व शारीरिक शिक्षण Class 12th Project download

Environment education and water security - पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा Project 11th and 12th Class Project Download in PDF

Health and physical education class 12 solutions maharashtra board download in pdf in English