Posts

Category

Show more

Biology practical Notebook Project download answers in Pdf 2023 class 12th

Image
Practical Notebook Biology Standard XII Biology  Answers Practical Notebook Standard XII Class-12th science Biology practical Notebook Project download answers in Pdf 2023 class 12th After waiting for 1 minute Guidelines for Projects and report writing   PART: A (Analog of the project)  Select the topic for the project based on feasibility.   Define the objectives of the project  Plan the approach and methodology for the said project a.  Primary sources - For information-based projects b.  Experimentation for collection, style of processes, type of project  Formulate the data information gathered using various techniques so as to aid in the analysis  Arrive at a conclusion based on the analysis of data and prepare the final project report  PART : ( Writing of report )  Title of the project.   Name of the student and concerned details  Acknowledgments  Table of contents  Actual Report  Introduc...

If You are Wrong, Admit it- Dale Carnegie -(1888-1955)

Image
If You are Wrong, Admit it  - Dale Carnegie  (1888-1955)              Dale Carnegie was an American writer, lecturer and scholar in Salesmanship, corporate training, public speaking & interpersonal skills. He was born in America. His prescription for influencing people & winning them over is Swift and practical. In this present essay, Carnegie put his prescription about wrong & told the rule, "If you are wrong admit it quickly & emphatically." In this essay, the writer wants to prove that if we want to change the behaviour of the other, we should do it by a simple behavioural change in ourselves. His most popular book was How to Win Friends and Influence people. Summary              In this essay, the writer explains the incident which happened to him. one morning in the forest park which was very near to his house. He & his bulldog 'Rex' went running. He left his dog without a leash ...

General Knowledge questions with answers in English

Image
GK Questions in English for students  1) Who founded Mahanubhava Panth?  Chakradhar Swami  2) How many days are there in the month of February in a leap year?  29 days  3)Which saints are mentioned as propagators of cleanliness?  Sant Gadgebaba  4) Which country won the 2019 Cricket World Cup?  England  5) What percentage of earth is covered by water? 71%  6) What is used to measure the fever of a patient?  Thermometer  7) "Tum Mujhe Khoon Do Main Tumhe Azadi Dunga", who announced this?  Subhash Chandra Bose   8) Where is Jayakwadi project?  Paithan (Aurangabad)  9) Who was the head of Shivaji Maharaj's spy department?  Bahirji Naik  10) In which district is Matheran a cool air spot?  Raigad 11)What is the Earth's rotation around itself called?  Environment  12)What is the earth's rotation around the sun called?   Rotation  13)Which motion of earth causes day and ni...

ध्वनी प्रदूषण म्हणजे काय? त्याचे कारणे, परिणाम व उपाय

Image
 ध्वनी प्रदूषण म्हणजे काय? त्याचे कारणे, परिणाम व उपाय सांगा. प्रस्तावना :-  हवा, पाणी, मृदा प्रदूषणाइतकीच ध्वनी प्रदूषण ही एक महत्त्वाची समस्या आहे. ध्वनी यंत्रातून निघणारे ध्वनी तरंग वातावरणात ध्वनी प्रदूषणाचे कारण बनतात, असे ध्वनीयुक्त वातावरण आरोग्यास हानीकारक असते ध्वनी प्रदूषण म्हणजे नको असलेला आवाज, मूल्यहीन अर्थ हीन ध्वनी नादमाधुर्याचा गुण नसलेला, कर्ण कर्कश, विसंवादी आवाज, निद्रानाशक, भीतीदायक संतापजनक, दुःखदायक, त्रासदायक, चित्तविचलीत करणारा," कामात अथडळा निर्माण करणारा उंच आवाज होय.   व्याख्या :- डॉ. रॉयबी :- "अईच्छापूर्ण ध्वनी जो मानवी सुविधा स्वास्थ व गतीशीलतेत हस्तक्षेप करतो त्यास ध्वनी प्रदूषण म्हणतात."  सायमन्स आय.जी . :- "मूल्यहीन अथवा अनुपयोगी ध्वनी म्हणणे ध्वनी प्रदूषण होय "ध्वनी प्रदूषण म्हणजे अनावश्यक असुविधाजनक व निरर्थक आवाज होय.  ध्वनी प्रदूषणाची कारणे :- १) वाहतूक साधने :- दोन चाकी, तीनचाकी, चार चाकी वाहनामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होते. या वाहतूक साधनाबरोबर विमाने व क्षेपणास्त्रे यांच्यामुळेही ध्वनीप्रदूषणा होते. २) रात्रदिव...

मृदाप्रदूषणाची कारणे, परिणाम व उपाय

Image
 मृदाप्रदूषणाची कारणे, परिणाम व उपाय सांगा. प्रस्तावना :-  मृदेची निर्मिती खडकाच्या झीजेतून होते मृदेत विविध प्रकारची खनिजे, क्षार, कार्बनीक पदार्थ, हवा व पाणी इत्यादीचे एक निश्चित प्रमाण असते. कांही कारणामुळे त्या प्रमाणात बदल होतो त्यास मृदाप्रदूषण असे म्हणतात. मृदा प्रदूषण जमीनीच्या अयोग्य नियोजनाचा परिणाम आहे. मृदा प्रदूषणाची कारणे :- १) क्षरण क्रिया बाह्य शक्तीच्या करकांपासून क्षरण क्रिया होत असते. क्षरणास मातीचा शत्रू म्हणतात. मातीचा वरचा थर खनिजे व कार्बनिक पदार्थापासून बनलेला असतो याच थरात सूक्ष्म जीवजंतूचा विकास होतो बया थरातच मातीची उत्पादन क्षमता असते क्षरणामुळे ही माती वाहून जाते त्यामुळे नायट्रोजन फॉस्फरस, पोटॅशियमसारखी पोषकतत्वे वाहून नेली जातात. २) वृक्षतोड :-  निसर्गातील प्रत्येक घटक एकमेकाशी संबंधीत असतो. निसर्गातील एखादा घटक कमी झालातर त्याचा अप्रत्यक्ष परिणाम इतर घटकावर होतो मातीचा सतत वापर केल्याने त्यातील जैविक सत्य कमी होतात. मातीत जैविक अजैविक घटकातील संतुलन बिघडते वनस्पती या त्यांच्या सडलेल्या पालापाचोल्याच्या साह्याने मातीला जैविक पुरवठा करतात व...

जलप्रदुषण अर्थ , परिणाम व उपाय याची सविस्तर माहिती

Image
Water Pollution Meaning, Effects and Remedies and Causes जलप्रदुषण प्रस्तावना :- पाण्याला सजीवाच्या जीवनात अत्यंत महत्व आहे. परिस्थितीकीच्या निर्मितीत पाणी हा एक महत्वाचा घटक आहे. मानवाच्या क्रीयाशी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या संबंध असतो म्हणून प्राचीन मानवी संस्कृतीचा विकास नद्यांच्या खोऱ्यात झाल्याचे दिसते. पृथ्वीवर पाण्याचे वितरण विषम आहे. पृथ्वीचा सुमारे ७१ टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे एकूण पाण्यापैकी ९२.२ टक्के पाणी महासागरात असून खारट आहे उर्वरीत २.८ टक्के पाणी गोड व पिण्यायोग्य आहे या गोडया पाण्यापैकी ०.९ टक्के पाणी नद्या सरोवर विहिरी तळी इत्यादीच्या स्वरुपात आहे यावरुन लक्षात येते की शुद्ध व गोडपाणी किती दुर्मीळ व अमूल्य आहे त्यामुळे पाण्याची गुणवत्ता टिकवून ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. उपलब्ध आलेल्या शुद्ध पाण्यात सध्या मोठ्या प्रमाणात प्रदूषकांचा प्रादुर्भाव दिसतो सध्या जलप्रदूषणाची तीव्रता जास्त वाढली आहे औद्योगिक क्रांतीनंतर पाण्याची गुणवत्ता कमी होत आहे जलप्रदूषण ही एक जागतीक समस्या बनली आहे.  व्याख्या :-  १) सी. एस. साऊथविक :-  "मानवी क्रियाद्वारे किंव...

वायु प्रदुषणाचा अर्थ कारणे परिणाम व उपाय - Meaning, causes, effects and solutions

Image
वायु प्रदूषण म्हणजे काय? त्याचे कारणे परिणाम व उपाय सूचवा.  उत्तर :- प्रस्तावना :- वातावरणात विविध वायुंचे एक निश्चित प्रमाण असते 'तसेच त्यांच्यात एक निश्चित गुणोत्तर ही असते. सजीवाच्या अस्तीवासाठी हवाहा अत्यंत महत्वाचा घटक आहे. मानव कांही दिवस पाण्याशिवाय कांही आठवडे अन्नाशिवाय जिवंत राहू शकतो पण हवे शिवाय कांही मिनीटसद्धा जिवंत राहू शकत नाही. म्हणजे मानव हवेशिवाय जगू शकत नाही. निरोगी स्वास्थ्यासाठी शुद्ध हवेची गरज असते. मानसाला दररोज किमान १६ किलो शुद्ध ऑक्सीजनची गरज असते. परंतु वाढत्या औद्योगिक विकासाबरोबर वातावरणातील वायुंचे प्रमाण असंतुलित व प्रदुषीत होत गेले मानवाच्या विविध क्रियातून पर्यावरणात विविध दुषीत पदार्थ सोडले जात आहेत त्यामुळे हवेचे प्रदूषण वेगाने वाढत आहे.   व्याख्या :- World Health otganisation (W.H.O.):-  "सभोवतालच्या पर्यावरणाला व मानवाला इजा हाईल इतकी हवा अस्वच्छ होणे म्हणजे हवेचे प्रदूषण होय त्याचा मानवाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो." २) परकिंस हेन्री :-  "जेव्हा वातावरणात अनावश्यक तत्वाचा प्रवेश होतो तेंव्हा त्याचे मौलीक संतुलन बिघडते. वे...

Popular posts from this blog

Health and physical education -आरोग्य व शारीरिक शिक्षण Class 12th Project download

Environment education and water security - पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा Project 11th and 12th Class Project Download in PDF

Health and physical education class 12 solutions maharashtra board download in pdf in English