Posts

Category

Show more

Tsunamis – An Environmental Problem

Image
 Project: Tsunamis – An Environmental Problem Introduction: A tsunami is a terrible type of natural disaster, high waves generated by huge energy explosions at the bottom of the sea are called tsunamis. These waves spread rapidly towards the coast and cause great damage to the coastal areas. The main causes of tsunamis are seafloor earthquakes, volcanic eruptions, tectonic movements, and other large forces that occur on the seafloor. Once these tsunami waves reach the coast, they destroy everything in the area – life, property, and the environment are severely affected. Disasters caused by tsunamis are far-reaching. There is an immediate impact on the people who live on the beach, but the environment is also destroyed at the same time. As saltwater from the ocean mixes with land and vegetation, it causes loss of soil fertility, agricultural waste, soil erosion, and salinity in water resources. It also has serious impacts on wildlife and marine biodiversity. Human communities living...

त्सुनामी – एक पर्यावरणीय समस्या

  प्रकल्प: त्सुनामी – एक पर्यावरणीय समस्या प्रस्तावना: त्सुनामी हा एक भयानक नैसर्गिक आपत्ती प्रकार असून, समुद्राच्या तळाशी होणाऱ्या प्रचंड ऊर्जा विस्फोटांमुळे निर्माण होणाऱ्या उंच लहरींना त्सुनामी म्हटले जाते. ही लहरी समुद्र किनाऱ्याच्या दिशेने वेगाने पसरतात आणि किनारपट्टीच्या भागांवर प्रचंड हानी करतात. त्सुनामीचे मुख्य कारण म्हणजे समुद्राच्या तळाशी होणारे भूकंप, ज्वालामुखी उद्रेक, भूगर्भीय हालचाली आणि समुद्राच्या तळावर घडणारे इतर मोठे घटक. एकदा का या त्सुनामीच्या लहरी किनाऱ्यावर पोहोचल्या, की त्या क्षेत्रातील सर्व काही नष्ट करत नेतात – जीवसृष्टी, संपत्ती, आणि पर्यावरण यावर गंभीर परिणाम होतो. त्सुनामीमुळे निर्माण होणाऱ्या संकटांचा परिणाम खूप दूरगामी असतो. समुद्रकिनारी राहणाऱ्या माणसांवर तात्काळ प्रभाव पडतो, मात्र त्याचबरोबर पर्यावरणाचाही नाश होतो. समुद्रातील खारट पाणी जमीन व वनस्पतींमध्ये मिसळल्याने जमीन सुपीकता गमावते, शेती बर्बाद होते, मातीची धूप होते, तसेच पाण्याच्या संसाधनांमध्येही खारटपणा मिसळतो. वन्यजीव आणि समुद्रातील जैवविविधतेवरही याचा गंभीर परिणाम होतो. समुद्रकिनारी राहणाऱ...

वाङ्मयाचे संशोधन संपूर्ण माहिती

 वाङ्मयाचे संशोधन मागील दोन मुद्यात समीक्षा, वाड्मयेतिहास यांचा थोडक्यात सांकल्पनिक परिचय करून घेतला. समीक्षा, वाङ्‌मयेतिहास आणि बाङ्‌मयाचे संशोधन यामधील सीमारेषा पुसट होत चालल्या आहेत. त्यामुळे संशोधकांना समीक्षा, इतिहास, संशोधन यामधील फरक ध्यानात येईनासा झाला आहे. या तिन्ही संकल्पनांची सरमिसळ झाल्याने समीक्षेची आणि संशोधनाचीही उंची आपोआप खाली येत आहे. ते टाळण्यासाठी त्या गोष्टी प्राथमिक अवस्थेत स्पष्ट करून घेतल्या. आता आपल्याला वाङ्मयाचे संशोधन समीक्षा आणि वाड्मयेतिहासाहून कसे वेगळे आहे, हे पाहावयाचे आहे. समीक्षा कलाकृतीमधील सौंदर्य उलगडून दाखविते. कलाकृतीमधील भावसौंदर्य, अर्थसर्सीदर्य रसिकांना आस्वादन करून घेण्यास समीक्षा साहाय्य करते. वाड्मयमूल्यांचे विश्लेषणही त्या कलाकृतीच्या विषयाच्या अनुषंगाने आणि कलाकृतीमध्ये आलेल्या आशयाच्या अनुषंगाने केले जाते. समीक्षा एकेका कलाकृतीच्या पलीकडे जाऊन विशिष्ट काळातील एका वाड्मयप्रकाराकडे बळते तेव्हा पुन्हा अर्थसौंदर्याची दृष्टी व भावसौंदर्याची दृष्टी क्षीण होऊन वाङ्मयाच्या प्रेरणा प्रवृत्तीचे, संवेदनेचे विधान करण्याकडे कल जातो. ही समीक्षेच्...

वाङ्मयीन इतिहास माहिती

 वाङ्मयीन इतिहास बाड्मयाचा इतिहास म्हणजे सामाजिक इतिहास किंवा ऐतिहासिक राज्यव्यवस्थेचा इतिहास नव्हे. वाङ्मय हे मानवी संस्कृतीचे एक अंग असते. वाड्मयाचा इतिहास बाड्मयसंस्कृतीचे वृत्तकथन करते. म्हणजे इथे आपल्याला दोन गोष्टी स्पष्ट होतात. त्या म्हणजे वाड्मयाचा इतिहास म्हणजे बाड्‌मयाची समीक्षा नव्हे आणि बाड्मयाचा इतिहास म्हणजेही वाड्मयाचे संशोधन नव्हे, पण बाड्मयाचा इतिहास वाड्मयाच्या समीक्षेला आणि वाङ्मयाच्या संशोधनाला सहाय्यभूत असते. ते कसे ते पाहू. वाड्‌मयाचा इतिहास समीक्षेच्या निकषांवर होत नसतो. नवनिर्माणक्षमता, सृजनात्मकता, आस्वादात्मकता, मूल्यनिर्णय आणि सौंदर्यस्थळांचे विश्लेषण वाड्मयाच्या इतिहासाला अमान्य असते. वाड्‌मयेतिहासाचेही कार्य सामाजिक वा राजकीय इतिहासासारखेच असते. समीक्षा वाड्मयाच्या अंतरंगात डोकावते तर वाड्मयाचा इतिहास बाड्मयाच्या बहिरंगावर बेतलेला असतो. समीक्षकापेक्षा कमालीचा तटस्थपणा वाड्मयेतिहासकाराला साधावा लागतो. एवढेच नव्हे तर त्याच्या व्यक्तिगत अभिरुचीला म्हणजे आवडी निवडीला वाव नसतो. विशिष्ट काळात घडलेल्या बाड्मयाचे प्रारूपच त्याला रेखाटायचे असते. वाड्मयेतिहासात व...

साहित्याची समीक्षा माहिती साहित्याचे संशोधन

 साहित्याची समीक्षा साहित्याची समीक्षा म्हणजे साहित्याचे संशोधन नव्हे. साहित्याची समीक्षा ज्या साहित्यशास्त्रीय विचारानुसार होते, ते साहित्यविचार म्हणजे सुध्दा साहित्याचे संशोधन नव्हे. परंतु समीक्षा आणि साहित्यविचार ह्या दोन्ही गोष्टी साहित्यसंशोधनासाठी आवश्यक असतात. साहित्याचे समीक्षाशास्त्र व साहित्यशास्त्र या दोन्हींमधील बारकावे, त्यातील संज्ञा व संकल्पना माहीत नसतील, अवगत नसतील तर साहित्याच्या संशोधनात अडथळे येऊ शकतात. पुन्हा पुन्हा त्या गोष्टी पाहून घ्याव्या लागतात. मग संशोधन अवघड होते. समीक्षा, वाड्मयेतिहास आणि संशोधन ह्या परस्परांना पूरक ठरतात आणि परस्परांचलंबीही ठरतात. सम+इक्ष समीक्षा, अशा प्रकारे समीक्षा या शब्दाची व्युत्पत्ती किंवा फोड सांगता येते. साहित्याकडे सर्व बाजूंनी पाहणे, (इक्षण पाहणे) असे असले तरी समीक्षा व्यक्तिसापेक्ष असते. कारण आस्वादनाला समीक्षेत महत्त्वाचे स्थान असते. आस्वादन तथ्यांनुसार होत असते, आस्वाद साहित्याच्या आकलनाला मदत करीत असते. त्यामुळे आकलन बेगवेगळ्या दृष्टींनी घडते. उदारहणार्थ, समाजशास्त्रीय समीक्षादृष्टी, मानसशास्त्रीय समीक्षादृष्टी, स्त्रीवाद...

आंतर्विद्याशाखीय अभ्यास अन्य अभ्यास शाखा संपूर्ण माहिती

Image
 आंतर्विद्याशाखीय अभ्यास अन्य अभ्यास शाखा मानवाच्या जाणीवकक्षा सतत विस्तारत, बाढत आहेत. या साऱ्यांचा साहित्यवर परिणाम होणे अपरिहार्य आहे, कारण मानवी मन अनेक गोष्टींतून शक्यता अजमावत असते. साहित्यावर आणि संशोधनावर विस्तारलेल्या ज्ञानशाखांचा प्रभाव होणे साहजिकच आहे. विशेषतः संशोधनात साहित्येत ज्ञानशाखांचा आधार घेणे आज आवश्यक झाले आहे. इतर ज्ञानशाखेची तुलना करून प्रभावक्षेत्र दाखविले जाते. साहित्याचे मानसशास्त्र, तत्त्वज्ञान, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, सामाजिक शाख, लोकसाहित्य इत्यादी मानव्यविद्या शाखांशी संबंध असतो. हे संबंध कशाप्रकारचे आहेत, त्यांचा शोध आंतरविद्याशाखीय अभ्यासातून घेतला जातो. त्यामुळे आंतरविद्याशाखांत समन्वय असणे महत्त्वाचे ठरले आहे. साहित्याचा इतर शास्त्रांशी परस्पर संबंध कसा आहे, ते पाहू साहित्य आणि इतिहास साहित्य आणि इतिहास यांचा दोन प्रकारचा अनुबंध असतो. एक म्हणजे साहित्याचा इतिहासाशी संबंध ऐतिहासिक, पौराणिक कथावस्तूशी असतो, ऐतिहासिक, पौराणिक अशा घटना, प्रसंगांच्या अनुषंगाने कलाकृती निर्माण केली जाते. म्हणून इतिहासाचा विविध संदर्भात अभ्यास केला जातो. भूतकाळातील अभ...

संशोधन संकल्पना व स्वरूप आणि त्याच्या व्याख्या

Image
 मराठी भाषेत संशोधनाची संकल्पना नवीन नाही. मराठी वाङ्मयाच्या अगदी प्रथमावस्थेमध्येच संशोधन संकल्पनेची मुळे दिसून येतात. 'लीळाचरित्रा'ची रचनाच संशोधनातून झाली आहे, असे म्हणता येईल. प्रत्येक लीळा खरी आहे की खोटी आहे, हे पडताळून पाहिले गेले. ही पाहण्याची प्रक्रिया संशोधनाचीच होती. अशा संशोधन संकल्पनेचा अर्थ, संशोधन संकल्पनेची व्याप्ती, संशोधनाची व्याख्या आणि संशोधनशास्त्राची परिसंकल्पना या घटकामध्ये आपल्याला समजून घ्यायची आहे. कोणत्याही उपयुक्त शास्त्राची किंवा विचाराच्या अभ्यासाची सुरूवात त्या शास्त्राची संकल्पना समजावून घेण्यापासून होते. संशोधन हे शुध्द वैचारिक शास्त्र आहे. म्हणून संशोधनाची संकल्पना समजून घेण्यापासून संशोधन शास्त्राचे स्वरूप, त्या शास्त्राची मांडणी पाहणे शास्त्रशुध्द अभ्यासाच्यादृष्टीने आवश्यक असते, ते येथे पाहु . संशोधन संकल्पना संशोधन म्हणजे काय आणि संशोधनाचा अर्थ व कार्य पाहण्यापूर्वी आपण संशोधन या शब्दाचा अर्थ आणि संशोधन ही संज्ञा-संकल्पना प्रथम समजून घेऊ. संशोधन या शब्दाची व्युत्पत्ती से + शोधन संशोधन अशी आहे. संशोधन म्हणजे शोध घेणे, काळजीपूर्वक तपासणे, सत्...

Popular posts from this blog

Health and physical education -आरोग्य व शारीरिक शिक्षण Class 12th Project download

Environment education and water security - पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा Project 11th and 12th Class Project Download in PDF

Health and physical education class 12 solutions maharashtra board download in pdf in English