Posts

Category

Show more

सामाजिक व्यक्तीमत्व - Personality

Image
 व्यक्तीमत्व (Personality) प्रश्न १ :- सामाजिक व्यक्तीमत्व म्हणजे काय?  उत्तर : प्रस्तावना :- व्यक्तीचे अंतरंग हा सामाजिक मानसशास्त्राचा महत्वाचा अभ्यासविषय आहे. व्यक्तीमत्वाच्या अभ्यासाशिवाय हा शास्त्र पूर्ण होत नाही. दैनंदिन व्यवहारात व्यक्तीमत्व हा शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो. उदा:- एखाद्या माणसाचे व्यक्तीमत्व किती आकर्षक आहे. किंवा त्याला काहीच आकर्षक व्यक्तीमत्व नाही. व्यवहारिक भाषेत एखाद्या सुंदर किंवा देखण्या व्यक्तीला आकर्षक व्यक्तीमत्व आहे असे म्हटले जाते. पण ते शास्त्रीयदृष्ट्या चूकिचे आहे. म्हणजेच या ठिकाणी व्यक्तीमत्वाचा अर्थ मर्यादित व चुकिच्या अर्थाने घेतला जातो. केवळ व्यक्तीचे बाह्य सौंदर्य म्हणजे व्यक्तीमत्व नाही तर त्या व्यक्तीच्या वर्तनामागील व्यक्तीमत्वाची रुपरेषा म्हणजे सामाजिक व्यक्तीमत्व होय. व्यक्तीमत्वाचा  अर्थ : "व्यक्तीमत्व या शब्दास इंग्रजीमध्ये Personality असे म्हणतात. Personality हा इंग्रजी शब्द Persona या लॅटीन शब्दापासुन बनलेला आहे. Persona या शब्दाचा अर्थ अस्पष्ट, असंदिग्ध आहे. Persona या शब्दाचा अर्थ मुखवटा असा आहे. व्यक्तीमत्व म्हणजे व्यक

The nature, structure, meaning, and interpretation of history / इतिहासाचे स्वरूप , संरचना, अर्थ, व व्याख्या आणि संपूर्ण माहिती

Image
घटक १ : इतिहासाचे स्वरूप व संरचना ह्या घटकांच्या अभ्यासानंतर आपल्याला इतिहासाचा अर्थ, स्वरूप व व्याख्या कळेल.  इतिहासाचे स्रोत कळतील. इतिहासाचे महत्त्व व गरज समजेल.  इतिहासातील तत्वे: अहिंसा, समता, बंधुता, स्वातंत्र्य यांचे महत्त्व व स्वरूप कळेल. इतिहासातील संरचनांचा अर्थ, उपयोग व अध्यापनातील वापर स्पष्ट होईल.  प्रास्ताविक विद्यार्थी  मित्रांनो, इतिहासाचा अर्थ स्पष्ट करताना कोणत्याही दोन माणसांचे एकमत होत नाही. १९व्या शतकापूर्वीच्या इतिहासाचे स्वरूप जर आपण पाहिले ना, तर आपल्याला इतिहास साहित्याचाच एक भाग वाटतो. शास्त्रीय दृष्टी, सत्य त्यात आढळत नाही. १९व्या शतकापासून मात्रे हा दृष्टिकोन बदलला बरं का! इतिहासाचा शास्त्रोक्त दृष्टीने विचार व्हायला लागला आणि चिकित्सक दृष्टीही निर्माण झाली. इतिहासाचा समावेश सामाजिक शास्त्रांत होतो आणि सामाजिक शास्त्रे ही मानवी जीवनातून उदयाला आली आहेत. पण मानवी जीवनाशी थेट आणि घनिष्ट संबंध असलेला विषय जर कोणता असेल ना, तर तो इतिहासच होय. कारण इतिहास मानवी जीवनप्रवाहाचे यथार्थ दर्शन घडवितो. इतिहास हा एखाद्या विषयाचा भूतकाळातून आलेला अखंड ओघ असतो.  विषय- व

Top 10 science research

Image
 Science research study material  Think work VM knowledge 1) Atom:  The microscopic part of an element that possesses all its properties. By dividing matter according to the theory of scientist John Dalton, we can get to the tiniest molecule of matter or element. The notion that atoms cannot split. The concept of the atom has changed over time, but now theories about the internal structure of the atom have also been established. Accordingly, at the center of each atom is a large mass of electrically charged nucleus, around which an equal number of electrically charged electrons are constantly traveling in different orbits. The energy state of an electron's cell can vary. The complete identity of each electron in an atom can be represented by four types of quantum digits. The chemical properties of an atom depend on the number of electrons in the atom. The number of negatively charged electrons in each atom is the same as the number of positively charged protons in the nucleus. 2) H

Information of Marathi Websites and use

Image
Information on Marathi Websites the world   Q. 1st: - Explain the concept of the internet web and how it is used.  Answer : The Internet has connected all the worlds to each other. The Internet and websites have become very important in today's society. The Internet or the web is definitely used for talking, sending letters, looking for a job, finding a new career path, drawing, photography, and much more. The Internet is known as a huge source of information. Internet information and ideas can be exchanged. We can exchange information and ideas electronically. The web provides a multimedia interface. The Internet came to the fore in 1969.  Explanation : 1. "The Internet is the big network that connects small networks around the world." The World Wide Web (WWW) reached us in 1992 from the Center for European Nuclear Research (CERN) in Switzerland. The Internet is a real network, made up of wires, cables, satellites. Contacting this network is said to be 'online'.

मद्यपानाच्या समस्येचे स्वरूप (Problems of Alcoholism - Causes & Measures)

Image
मद्यपानाच्या समस्येचे स्वरूप सांगा. (Problems of Alcoholism - Causes & Measures) किंवा मद्यपानाची संकल्पना सांगुन मद्यपानाचा इतिहास, प्रकार व वैशिष्ट्यांची चर्चा करा. उत्तर : प्रस्तावना :- मद्यपान केवळ व्यक्तिच्या जीवनाशी निगडीत समस्या नाही तर त्याचा संबंध व्यक्ती, कुटुंब व समाजाशी येतो. मद्यपानाचा आरोग्य, शरीरावर अपाय होतो. कौटुंबिक संघर्ष होतात. अपघाताचे प्रमाण वाढते. कामावरील गैरहजेरी वाढते. कुटुंबाचे विघटन होते. श्रमिक, गरीव वर्गातील मद्यपान आज जागतिक समस्या बनली आहे. त्यामुळे सामाजिक, नैतिक, आर्थिक अध:पतन होत आहे. मद्यपानाने दारिद्र्यात वाढ होते. मद्यपी योग्य-अयोग्य, बरे-वाईट ठरऊ शकत नाही. मद्यपानाने दारिद्र्य वाढते, मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय संपत्तीची हानी होते. मद्यपानाची मुले आणि स्त्रियांचा विपरीत परिणाम होतो. मद्यपान विपथगामी वर्तन, सामाजिक व्याघी आहे. गरीब दुःख विसरण्यासाठी मद्यपान करतात. त्यामुळे ते उच्छंदी, चंचल, दिवाळखोर बनतात. मद्यपानाने गरीब गरीबच राहतो. मद्यपान युरोप, आफ्रिकन, अमेरिका, आशियायी देशाची समस्या आहे. मद्यपानाचा इतिहास : चीन, हिन्दू, ग्रीक, अॅसीरीयनांना

Popular posts from this blog

Health and physical education -आरोग्य व शारीरिक शिक्षण Class 12th Project download

Environment education and water security - पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा Project 11th and 12th Class Project Download in PDF

Health and physical education class 12 solutions maharashtra board download in pdf in English